सत्तेत राहून प्रशासनाला जाब विचारायला हिंमत लागते : शिवसेना शाखाप्रमुख राजाराम गडेकर!

ठाकरे शिवसेनेच्या संतोष शिरसाट यांच्यावर टिकेचे बाण कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेल्या रस्त्यांवरील खड्ड्यांच्या प्रश्नावर शहर शिवसेनेने घेतलेली आक्रमक भूमिका ही पूर्णपणे जनहिताची आहे. सत्तेत असतानाही प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरण्यास हिंमत…








