शिवसेना (उबाठा) आचरा विभाग आयोजित नारळ लढविणे स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती पुरुष-महिलांच्या नारळ लढविणे स्पर्धेत रंगली चुरस; विजेत्यांना पैठणीसह आकर्षक बक्षिसे मालवण : प्रतिनिधी दरवर्षीं प्रमाणे नारळी पौर्णिमेनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा जिल्हा परिषद विभागाच्या वतीने आचरा तिठा येथे नारळ…








