सबज्युनिअर राज्य बास्केटबॉलसाठी सिंधुदुर्ग संघ निवड चाचणी १६ एप्रिलला!
मालवणात होणार ट्रायल; इच्छुक खेळाडूंना सहभागाचे आवाहन मालवण : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशनतर्फे आयोजित ५१ वी सबज्युनिअर गटातील राज्य अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धा दिनांक ३ मे ते ८ मे २०२६ या कालावधीत सातारा येथे होणार आहे. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा…







