महिला बचत गटातील महिलांना पानांची सजावट व पुष्पगुच्छ निर्मितीचे प्रात्यक्षिक!

आंदुर्लेत उपक्रम; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग कुडाळ : उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत विद्यार्थिनींनी महिला बचत गटातील महिलांसाठी पानांची सजावट (Leaf Manipulation) व पुष्पगुच्छ निर्मिती (Bouquet Preparation) याबाबत प्रात्यक्षिक आयोजित केले. आंदुर्ले येथे आयोजित या प्रात्यक्षिकामध्ये विद्यार्थिनींनी…








