कुडाळात भाजी विक्रेता महिलांना युवासेनेकडून मोठ्या छत्र्यांचे वाटप!

आमदार निलेश राणेंच्या माध्यमातून युवासेनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ पोलिस ठाणे ते बाजारपेठ परिसरातील रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या महिला विक्रेत्यांना पावसाळ्यात तसेच उन्हाळ्यात होणारी गैरसोय लक्षात घेऊन युवासेना (शिंदे) कुडाळ तालुक्याच्या वतीने मोठ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आले. आमदार निलेश…








