Category बातम्या

कुडाळ गोधडवाडीत शिवसेना शहर प्रमुख-नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या स्वखर्चातून वनराई बंधारा उभारणी!

जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचे काम; पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पुढाकार कुडाळ : कुडाळ शहरातील गोधडवाडी येथे भविष्यात दुष्काळ पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शिवसेना (शिंदे) शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांच्या माध्यमातून स्वखर्चातून वनराई बंधारा उभारण्यात आला.     जेसीबीच्या साहाय्याने…

घावनळे श्री स्वामी समर्थ मठात नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रम!

१८ ऑक्टोबर पर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल श्री दुर्गा मातेची प्रतिष्ठापना; भाविकांची गर्दी कुडाळ :  घावनळे – कासमळा येथील श्री स्वामी समर्थ मठात श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्माता परिवाराच्या वतीने नवरात्रोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, ११ ते रविवार,…

कणकवलीतील बेपत्ता महिला पोलिसाचा मृतदेह बिडवाडी-हुंबरणे येथे आढळला!

कणकवली : कणकवली पोलीस ठाण्यातील महिला हवालदार स्मिता सचिन माने (वय ३८) यांचा मृतदेह आज रविवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास बिडवाडी- हुंबरणे येथील जंगलमय भागात गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. कणकवली पोलीस ठाण्यात त्या सेवा बजावत होत्या. त्यांच्या समवेत पती…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५ ऑक्टोबरपर्यंत लेझर लाईट व बीम्स उपकरणांच्या वापरास मनाई!

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे आदेश; उल्लंघन केल्यास कारवाई सिंधुदुर्गगरी : जिल्ह्यात नवरात्रौत्सव सण पारंपारिक पद्धतीने व मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असून सार्वजनिक मंडळांकडून  मिरवणुकांमध्ये लेझर लाईटचा वापर करण्यात शक्यता असते. लेझर लाईट डोळ्यावर पडल्याने वृद्ध, लहान मुले व नागरिकांच्या…

राणे कुटुंबीयांना जिल्ह्याने मोठे केले; विकास करणे आमचे कर्तव्यच – निलेश राणे!

निवजेत ठाकरे शिवसेनेला धक्का; सरपंच, उपसरपंचांसह शेकडो कार्यकर्ते शिंदे शिवसेनेत कुडाळ एमआयडीसीच्या २४ तास वीज-पाणीपुरवठ्यासाठी ९० कोटींचा निधी; आमदार निलेश राणे यांची माहिती कुडाळ : प्रतिनिधी     आम्हा राणे कुटुंबीयांना या जिल्ह्याने मोठे केले आहे. त्यामुळे तुमची कामे आणि या जिल्ह्याचा…

नृत्यांगना ते नवउद्योजिका; मृणाल सावंतचा प्रेरणादायी प्रवास!

राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त मृणाल सावंतचा कुडाळात सत्कार सिंधुरत्न प्रबोधिनी व गिअर अप जिमच्या वतीने गौरव कुडाळ : मृणालचा नृत्यांगना ते नवउद्योजिका हा प्रवास निश्चितच प्रेरणादायी आहे. तिने या क्षेत्रात घेतलेली गरुड झेप खूपच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ कुडाळचे…

नगरपालिका क्षेत्रातील खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करा!

जलस्रोतांच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व खाजगी विहिरींचे सर्वेक्षण करून उपलब्ध जलस्रोतांचे संवर्धन, पुनर्भरण आणि बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे…

कणकवली तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने दुर्गामातेची विधिवत प्रतिष्ठापना!

ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषपूर्ण मिरवणुकीने दुर्गामातेचे आगमन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते दुर्गामातेचे पूजन व आरती सिंधुदुर्ग : कणकवली तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घटस्थापनेच्या दिवशी दुर्गामातेची प्रतिष्ठापना उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. कुडाळ-मालवणचे माजी आमदार वैभव नाईक…

मुंबई – गोवा महामार्गावर वडाच्या झाडांनी बहरणार कुडाळची नवी ओळख!

रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूरयांचा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संकल्प कुडाळ : मुंबई–गोवा महामार्गावरील भंगसाळ नदी ते काळप नाका या परिसरात महामार्गाच्या दुतर्फा एकूण ५० वडाची झाडे लावण्याचा संकल्प रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि संविता आश्रम पणदूर यांच्या…

मळेवाड येथे पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ; जि.प. अध्यक्ष प्रमोद कामत व उपनगराध्यक्ष ॲड.अनिल निरवडेकर यांच्या हस्ते उद्घाटन!

युवा नेते विशाल परब यांचे भव्य आयोजनाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद सिंधुदुर्ग : ‘सेवेचा संकल्प, आरोग्याचा ध्यास!’ हा संदेश घेऊन मळेवाड येथे आयोजित पहिल्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आज जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या…

error: Content is protected !!