Category बातम्या

कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडीतील महावितरणच्या कार्यालयातील पाण्याची नासाडी थांबविण्याची मागणी!

शिवसेना शहरप्रमुख – नगरसेवक अभिषेक गावडे यांनी केली प्रत्यक्ष पाहणी; अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी उपाययोजनेच्या सूचना कुडाळ : कुडाळ शहरातील वेंगुर्लेकरवाडी परिसरात महावितरणच्या कार्यालयासाठी वापरण्यात येणारे पाणी ओव्हरफ्लो होऊन मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असल्याची बाब स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आली. याबाबत नागरिकांनी…

शिवसृष्टीवरील रील स्पर्धेत मालवणच्या सिद्धेश चव्हाणचा डंका!

शिवकाळातील प्रसंग रीलमधून जिवंत; सिद्धेश चव्हाणने पटकावला अव्वल क्रमांक मालवणच्या परीट समाजाकडून विशेष सत्कार मालवण : महेश कदम        पुणे आंबेगाव येथील शिवसृष्टी व शिवकाळातील विविध प्रसंग आपल्या रीलद्वारे प्रभावीपणे मांडणाऱ्या मालवण येथील सिद्धेश अर्जुन चव्हाण याच्या रीलने स्पर्धेत अव्वल क्रमांक…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वनराई बंधाऱ्यांची लोकचळवळ बनल्याचे समाधान – पालकमंत्री नितेश राणे!

दक्षिण पाटबंधारे प्रकल्प ओरोस  यांचे जल सेवा संकल्प अभियान सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गसह कोकणातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊन जिल्हे ट्रिगर पॉइंटमध्ये आले आहेत. यासाठी केवळ निसर्गाला दोष देण्यापेक्षा नागरिक म्हणून आपण पाण्याची किती किंमत केली आणि दरवर्षी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे…

जिल्ह्यातील अतिरिक्त चारा दुष्काळग्रस्त भागांना पाठविण्यासाठी नियोजन करा – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुदुर्गातील ३ लाख ८० हजार मेट्रिक टन वैरणच्या उपलब्धतेचा आढावा पशुधनाची गरज भागवून उर्वरित १.६ लाख टन चाऱ्याच्या व्यवस्थापनासाठी प्रशासनाला निर्देश सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात पशुधनासाठी उपलब्ध असलेल्या चाऱ्यापैकी आवश्यक चाऱ्याची गरज पूर्ण करून उर्वरित चारा राज्यातील दुष्काळग्रस्त भागांतील पशुधनासाठी उपलब्ध…

पावशी कुंभारवाडीत श्रमदानातून वनराई बंधारा; ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा संदेश!

जलसंधारणासाठी तंटामुक्त समिती अध्यक्ष, पोलिस पाटील व कुडाळ तालुका पत्रकार समितीचा सहभाग अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी देखील सहभागी कुडाळ : प्रतिनिधी        दुष्काळसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी पावशी कुंभारवाडी येथील ओहळावर श्रमदानातून वनराई कच्चा बंधारा बांधण्यात…

सावंतवाडीत तरुणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने खोलवर वार; उपचारादरम्यान तरूणाचा मृत्यू!

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात गळ्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार झालेल्या एका अज्ञात तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहीती समोर येत आहे. बिहारी कामगार असल्याचे सांगितल्या जाणाऱ्या या तरुणाला आज रात्री सव्वा आठच्या सुमारास सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची…

आरोग्य यंत्रणेने ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी प्राधान्य द्यावे – पालकमंत्री नितेश राणे!

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु जनसंवाद आरोग्य यात्रे’चा शुभारंभ मेडिकल मोबाईल युनिट, व्हॅक्सिन व्हॅन पोहचणार गावागावात कणकवली : प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव ता.कणकवली येथे राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘सिंधु…

बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८; सायबर फसवणूक झाल्यास १९३० वर संपर्क साधा!

अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांचे आवाहन सिंधुदुर्ग : संकटात सापडलेल्या बालकांना मदतीचा हात देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाइन १०९८ ही सेवा २४ तास कार्यरत आहे. तसेच ऑनलाइन आर्थिक फसवणूक किंवा अन्य सायबर गुन्ह्यांना बळी पडल्यास राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन १९३० वर…

राधानगरीतील बेपत्ता तरुणी मालवणमध्ये सुखरूप; पोलिसांच्या तत्परतेने पालकांकडे सुपूर्द!

मालवण : प्रतिनिधी(महेश कदम)      राधानगरी येथून किरकोळ वादातून घराबाहेर पडलेली आणि बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी मालवण येथील दांडेश्वर मंदिरात सुरक्षित आढळून आली. मालवण पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत या तरुणीचा शोध घेतला आणि अखेर तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरूप सुपूर्द…

अंगणवाडी पडवेचा जलसंधारणासाठी पुढाकार; ‘वन बंधारा’ उपक्रम यशस्वी!

पाणी अडवा, पाणी जिरवा! पडवेतील अंगणवाडी कर्मचारी व ग्रामस्थांची एकजूट जलसंधारणाच्या कार्यात अंगणवाडीचा सहभाग; पडवे येथे वन बंधारा उपक्रम उत्साहात सिंधुदुर्ग : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलसंधारणाचे महत्त्व लक्षात घेऊन अंगणवाडी पडवे येथे ‘वन बंधारा’ उपक्रम उत्साहात आणि…

error: Content is protected !!