कुडाळ पं. स.च्या सभेत विविध प्रश्नांवर सदस्यांकडून प्रशासन धारेवर!

वन्यप्राण्यांचा उच्छाद, महावितरणची अजब बिले, घरकुलचे प्रलंबित प्रस्ताव व खराब रस्त्यांवरूनही सभागृहात चर्चा सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे सभापतींचे प्रशासनाला आदेश कुडाळ : प्रतिनिधी तेंडोली परिसरात गवे आणि माकडांच्या त्रासामुळे शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने आतापर्यंत ३,५०० माकडांना पकडून अभयारण्यात…








