Category बातम्या

केंद्रीय मंत्री ना. श्रीपाद नाईक यांची माड्याचीवाडी श्री स्वामी समर्थांच्या मठाला भेट!

कुडाळ : प्रतिनिधी       माड्याचीवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात आज रविवारी केंद्रीय उर्जा मंत्री ना. श्रीपाद नाईक यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मठाचे संस्थान प्रमुख श्री. गावडे काका महाराज यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन ना. श्रीपाद नाईक यांचा सत्कार…

महिला बचत गटांना बाजारपेठ देणार; सहकार उभारणीचा आ.निलेश राणेंचा निर्धार!

कुडाळमध्ये महिला बचत गट मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न पॅकेजिंग-मार्केटिंगसाठी शिवसेनेचे पुढाकार; १० बचत गट मॉडेल म्हणून उभे करणार कुडाळ : प्रतिनिधी        माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कुडाळ शहर शिवसेनेच्यावतीने कुडाळ नगरपंचायतीमध्ये दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत…

माणगावात टेंब्ये स्वामी महाराज जन्मस्थानी कलशारोहण सोहळा उत्साहात!

श्री प.प. वल्लभानंद सरस्वती यांची उपस्थिती; भाविकांची मोठी गर्दी कुडाळ : प्रतिनिधी           अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आणि श्री परमहंस परिव्राजकाचार्य टेंब्ये स्वामी महाराज की जय अशा दुमदुमणाऱ्या नामघोषात रविवारी सकाळी पवित्र वातावरणात कलशारोहण सोहळा भक्तिभावाने संपन्न झाला. या सोहळ्याचे…

कणकवलीत महाराणा प्रतापांचा पुतळा उभारला!

ग्रामस्थांचा ऐतिहासिक उपक्रम चर्चेत रवळनाथ मंदिर परिसरात उभारण्यात आल्याने चर्चेला उधाण कणकवली : प्रतिनिधी      शहरातील नागवे रोडवरील रवळनाथ मंदिर परिसरात वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून, हा उपक्रम सध्या शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे…

कोकणात एनएसयूआयची संघटना बळकट करण्यासाठी गोपुरीत तीन दिवसीय निवासी शिबिर!

युवक-युवतींमध्ये विचारप्रबोधन व नेतृत्व विकासावर भर सागर साळुंके यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी     महाराष्ट्रासह कोकणातील जिल्ह्यांमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) संघटना अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असून, त्याचाच भाग म्हणून गोपुरी येथे निवडक पदाधिकाऱ्यांचे तीन…

फोंडाघाट येथे रविवारी आद्य गौड ब्राह्मण समाजाचा महिला स्नेहमेळावा!

पूर्णानंद महिला मंच व महिला विभागाचे संयुक्त आयोजन समाजातील महिलांना सहभागाचे आवाहन कणकवली : प्रतिनिधी     पूर्णानंद महिला मंच कणकवली आणि कुडाळ देशकर आद्य गौड ब्राह्मण समाज सिंधुदुर्ग महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने फोंडाघाट – पिंपळवाडी येथे रविवार १२ एप्रिल रोजी…

कुडाळात ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ!

लाईव्ह आईस्क्रीमची भन्नाट संकल्पना; ग्राहकांची गर्दी कुडाळवासियांसाठी नवे आकर्षण; अद्ययावत आईस्क्रीम पार्लर सुरू कुडाळ : प्रतिनिधी     सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक नजिकच्या आशीर्वाद अव्हेन्यू येथे…

घावनळेत माजी जि.प.सदस्य स्व.आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त डबलबारी भजनाचा सामना!

माजी आमदार वैभव नाईक, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ कुडाळ : प्रतिनिधी        घावनळे राष्ट्रीय काँग्रेस,घावनळे विकास मंडळ आणि स्व.आबा मुंज, गुरु मुंज वेलफेअर फाऊंडेशन ग्रुप घावनळे यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. आबा मुंज यांच्या स्मृतिदिनानिमित्त…

युवासेना कुडाळ-मालवणचा सामाजिक उपक्रम!

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमाला मदतीचा हात अणाव मधील आनंदाश्रयात जीवनावश्यक साहित्य वाटप कुडाळ : प्रतिनिधी     राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त अणाव येथील “आनंदाश्रय वृद्धाश्रमात” युवासेना (शिंदे गट) कुडाळ-मालवण तर्फे जीवनावश्यक वस्तू…

जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा;गुणवत्तेबाबत तडजोड नाही!

पालकमंत्री नितेश राणे यांचे आढावा बैठकीत स्पष्ट निर्देश गाळ काढण्याची कामे महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश…

error: Content is protected !!