देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात एन.एस.एस.चा मोलाचा वाटा – साईनाथ चव्हाण

साळेल येथे स.का. पाटील महाविद्यालयाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर मालवण : प्रतिनिधी देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)चा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदानाची सवय, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्यावर…







