Category बातम्या

कुडाळमध्ये झळकला सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बॅनर्स!

नगरसेवक मंदार शिरसाट यांनी पाठिंबा दर्शविणारा लावलाय बॅनर ठाकरे युवासेनेची आज विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी स्वाक्षरी मोहीम कुडाळ : प्रतिनिधी         चला, एका चांगल्या उद्यासाठी…एकत्र उभे राहुया! या टॅगलाईनखाली सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारा बॅनर्स कुडाळ शहरातही झळकला आहे. शिवसेना…

पावसाने दडी मारल्याने चेंदवण पडोसवाडी येथील बळीराजा हवालदिल!

विहिरीच्या पाण्याचा आधार घेत भातलावणी कुडाळ : प्रतिनिधी       पावसाने अचानक दडी मारल्यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांवर तर आता पावसाअभावी लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. आपल्या डोळ्यादेखत तयार झालेली रोपे वाळून…

हरिनामाच्या गजरात कुडाळ दुमदुमले; शहरात भक्तीमय वातावरण!

श्री देव मारुती मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह; धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल जिल्हास्तरीय संगीत, दिंडी चक्री वारकरी आणि वारकरी भजन स्पर्धेत नामवंत मंडळांचा सहभाग कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ बाजारपेठ येथील श्री देव मारुती मंदिरात हरिनाम सप्ताहाला आज शनिवारपासून भक्तीमय वातावरणात…

कुडाळ शहर शिवसेनेच्या एस.टी. स्मार्ट कार्ड शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांचा पुढाकार कुडाळ : प्रतिनिधी      कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आमदार निलेश राणे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आज आयोजित करण्यात आलेल्या एस.टी. स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराला शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये २०० रुपये किमतीचे एस.टी.…

कुडाळमध्ये एसआयआर मदत व मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

नगरसेवक विलास कुडाळकर यांच्या पुढाकारातून उपक्रम मतदारांना छायाचित्र सुद्धा दिली मोफत काढून कुडाळ : प्रतिनिधी      विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रम अंतर्गत मतदारांना देण्यात आलेले मतदार गणना पत्रक मध्ये चूक होऊ नये म्हणून कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर…

जल, जंगल, जमीन रक्षणासाठी मालवणात ‘राखणदार’ पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद!

रानमाणूस प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली किनारपट्टी भागात जनजागृती पारंपारिक मच्छिमारांसह पर्यावरणप्रेमींचा सहभाग मालवण : महेश कदम      आपले जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी आपणच राखणदार बनावे, असा संदेश देत आज मालवणमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे व त्यांच्या टीममार्फत राखणदार पदयात्रा काढण्यात आली. वायरी…

कुडाळ तहसीलसमोर उद्या ठाकरे शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)-मनसेचे धरणे आंदोलन!

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा; कुडाळात संयुक्त धरणे आंदोलनाची हाक विद्यार्थ्यांसह पालकांनी सहभागी होण्याचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी       नीट परीक्षा पेपर फुटीमुळे देशातील लाखो मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले, या सर्वाला जबाबदार असणारे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा…

भातशेतीत ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक; बेळणेतील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी आणि भातशेतीची सुपीकता वाढविण्याच्या उद्देशाने कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांनी बेळणे गावातील भातशेतात ग्लिरिसिडियाद्वारे ग्रीन मॅन्युरिंगचे प्रात्यक्षिक सादर केले. या उपक्रमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून…

कुडाळ मधील आवाज आणि कथाकथन संस्करण कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंधुदुर्ग-गोव्यातील ७५ जणांचा सहभाग!

प्रभावी संवादकलेचे धडे; संत राऊळ महाविद्यालयात आवाज संस्करण कार्यशाळा संपन्न कुडाळ : प्रतिनिधी    आपला आवाज हि आपली ओळख आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा चांगलं बोललं कि आपली चांगली छाप पडते. त्यासाठी आवाज आणि तो कसा वापरावा हे शिकणं महत्वाचं आहे.…

कोमसाप कुडाळ शाखेच्या वतीने ज्येष्ठ साहित्यिकांचा गौरव!

ना.बा. रणसिंग, रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक, दादा मसके यांचा सन्मान कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची वार्षिक सभा उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी        कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेच्या वतीने तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक…

error: Content is protected !!