पिंगुळीत महायुतीचा विकासनाद; अजय आकेरकरांच्या प्रचाराला जनतेची साथ!

विकास, जनसेवा आणि एकजूट; पिंगुळीत महायुतीचा जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा–शिवसेना–राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे अधिकृत उमेदवार अजय सत्यवान आकेरकर यांनी प्रचाराची धुरा हाती घेत निवडणूक रिंगणात जोमाने प्रवेश केला…








