माणगाव दत्त मंदिरात श्री मन्युसूक्त दत्तयाग भक्तिभावात सुरू

नामघोष, यज्ञ व पालखी सोहळ्याने परिसर दत्तमय कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरात सन १९७२ पासून सुरू असलेल्या श्री गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त श्री मन्युसूक्त दत्तयाग सध्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. परमपूज्य श्री. प. प. नांदोडकर स्वामी…








