मुंबईच्या हितासाठी ठाकरे शिवसेना–मनसे– एकत्र : वैभव नाईक

प्रभाग क्र. ५ मधील उमेदवार सुजाता पाटेकर यांच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई : प्रतिनिधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) युतीच्या माध्यमातून मुंबईला वाचवण्यासाठी सर्व मराठी शक्ती एकत्र आल्या आहेत. अदानींसारख्या उद्योगपतींच्या घशात मुंबई जाऊ…






