मालवण-कुडाळ मध्ये नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमांना माजी आम. वैभव नाईक यांची उपस्थिती!

मालवण : प्रतिनिधी मालवण तालुक्यात आज नारळी पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नारळी पौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांना माजी आमदार,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. प्रथमतः वैभव नाईक यांनी समुद्राला नारळ अर्पण करत मच्छिमारांचे रक्षण…








