एसएससी बोर्ड परीक्षेत कुडाळ हायस्कूलचे यश!

सुधांशू धुरी 99.60 टक्के गुण मिळवत प्रशालेत प्रथम गुणवंत विद्यार्थ्यांचा अभिनंदनपर सत्कार कुडाळ : प्रतिनिधी कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या कुडाळ हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखत एस् एस् सी बोर्ड परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले आहे . शाळेचा एकूण…







