जत्रोत्सवासाठी श्री क्षेत्र आंगणेवाडी सजली; पहाटे ३ वाजता होणार दर्शन सुरु!

श्री भराडी देवीचा उद्या जत्रोत्सव; लाखो भाविकांच्या स्वागतासाठी आंगणेवाडी सज्ज ९ दर्शन रांगा आणि ७०० स्वयंसेवक; अवघ्या अर्ध्या तासात मिळणार देवीचे दर्शन मालवण : प्रतिनिधी नवसाला पावणारी आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी…








