खा. नारायण राणे यांचा कणकवलीत वाढदिवस सोहळा!

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे राहणार उपस्थित वैभववाडी : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत. राज्यातील दिग्गज मंडळी या कार्यक्रमाला…






