सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम; पदभार स्वीकारला!

कुडाळनंतर आता सावंतवाडी पोलिस निरीक्षक पदाची राजेंद्र मगदूम यांच्याकडे धुरा सावंतवाडी : प्रतिनिधी सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र मगदूम यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी सोमवारी (३ ऑगस्ट रोजी) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी बदली झालेले पोलीस निरीक्षक अमोल…








