कुडाळ सभापती मिलिंद नाईक आठ शाळांच्या प्रवेशोत्सव कार्यक्रमात सहभागी!

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश वाटप; पोषण आहाराची घेतली चाचणी उज्ज्वल भविष्यासाठी भरपूर अभ्यास करा; सभापती नाईकांचे विद्यार्थ्यांना आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील जि.प.प्राथमिक शाळा सोमवारपासून सुरू झाल्या आहेत. यावेळी सर्व शाळांमध्ये शासनाच्या परिपत्रकानुसार नवांगत विद्यार्थ्यांचे स्वागत-प्रवेशोत्सव कार्यक्रम घेण्यात आले.…








