कुडाळ पोलीस ठाण्याच्या पटांगणात रंगणार ७९ वी मानाची डबलबारी!

सुरज खांडेकर विरुद्ध सुशांत जोईल; ३ ऑक्टोबरला रंगणार भजनाचा सामना पारंपारिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी; श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन कुडाळ : प्रतिनिधी गणेशोत्सवानिमित्त कुडाळ पोलीस ठाण्या समोरील पटांगणात शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पारंपरिक भारूडासह प्रश्नोत्तर डबलबारी भजनाचा…








