कुडाळच्या विकासाला आमदार निलेश राणेंकडून ३ कोटी ३० लाखांचा निधी!

शिवसेना शहरप्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडेंची माहीती प्रत्येक वॉर्डातील विकासकामांना मिळणार गती; मोकाट जनावरांसाठी गोशाळा, रस्ते काँक्रीटीकरणासह अनेक कामांचा समावेश कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहराच्या विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास निधीतून तब्बल ३…








