महसूल अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी कुडाळ दौऱ्यात घेतला प्रांत, तहसीलदार कार्यालयाचा आढावा!

पर्यावरण दिनी वृक्षारोपणातून दिला संवर्धनाचा संदेश; नागरिकाभिमुख सेवांवर भर ई-ऑफिस, ७/१२ दुरुस्ती व eQJ Court प्रणालीचा घेतला आढावा; अधिकाऱ्यांना दिल्या सूचना कुडाळ : प्रतिनिधी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी आज शुक्रवारी कुडाळ…








