भाजपचे ज्येष्ठ नेते विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींसह मंत्री व मान्यवर उपस्थित कणकवली : प्रतिनिधी भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा वाढदिवस सोहळा आज शुक्रवारी सायंकाळी कणकवली येते आयोजित करण्यात…








