अखेर तेंडोली शंभूगिरी मठ एसटी बस थांब्याला मान्यता!

निलेश तेंडुलकर यांच्या पाठपुराव्याला यश; ग्रामस्थांतून समाधान कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ–केळुस मार्गावरील तेंडोली – चिखलोण वाडीतून नदीच्या पलीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या साकवामुळे मुननकरवाडी, मांजरेकरवाडी, बागलाची राय आणि आवेरे या भागातील ग्रामस्थांची मोठी सोय झाली आहे. मात्र साकवाजवळ एसटी बसचा अधिकृत…







