आमदार निलेश राणेंच्या हस्ते कुडाळात उद्या विकासकामांचा शुभारंभ!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील विविध विकासकामांचा भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उद्या गुरुवार, दि. 18 जून रोजी आयोजित करण्यात आला आहेत. या कार्यक्रमांना शिवसेना आमदार निलेश राणे प्रमुख उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामध्ये…








