कुडाळमध्ये शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी!

कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ येथे आज शिंदे शिवसेनेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. येथील शिंदे शिवसेना महायुती कार्यालयात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष…







