Category बातम्या

देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात एन.एस.एस.चा मोलाचा वाटा – साईनाथ चव्हाण

साळेल येथे स.का. पाटील महाविद्यालयाचे सातदिवसीय श्रमसंस्कार शिबिर मालवण : प्रतिनिधी     देशाचे सुजाण नागरिक घडवण्यात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.)चा अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. एन.एस.एस.च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त, श्रमदानाची सवय, एकमेकांप्रती आदर, सहकार्याची भावना तसेच समाजातील तळागाळातील लोकांच्या समस्या व त्यावर…

मालवणात ५०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त!

कट्टा येथून विक्रीसाठी येत असताना पालिकेची धडक कारवाई रिक्षा-टेम्पोसह साठा ताब्यात; संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार मालवण : प्रतिनिधी     बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षाटेम्पो सह सुमारे 500 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…

हळवल फाट्याच्या वळणावर मैदा वाहतूक करणा-या ट्रकला अपघात!

एक जण गंभीर जखमी; महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत अपघातप्रवण वळणावर स्पीड ब्रेकर ठरतायत धोकादायक कणकवली : अनिकेत उचले      मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली जवळच्या हळवल फाट्याच्या धोकादायक वळणावर शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मैदा वाहतूक करणारा ट्रक पलटी होऊन अपघात…

मुंबईत रंगणार ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी!

२९ व ३० जानेवारीला स्पर्धा; ८ लाखांची रोख पारितोषिके जाहीर मुंबई : प्रतिनिधी      महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५–२०२६ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी मुंबई येथे करण्यात आले आहे.…

मालवण येथे रविवारी ठाकरे शिवसेना कार्यकारिणीची सभा!

पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची तालुका कार्यकारिणीची सभा रविवार, दि. १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ठाकरे शिवसेना शाखा, मालवण येथे आयोजित करण्यात आली आहे. आगामी जि.प.…

जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता समिती कक्ष स्थापन!

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्वतंत्र समिती कार्यरत पेड न्यूज, सोशल मीडिया व प्रचार सभांवर कडक नजर; तक्रारींसाठी स्वतंत्र संपर्क व्यवस्था सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम २०२६ च्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात “जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी समिती कक्ष”…

इलेक्ट्रॉनिक माध्यमांवरील प्रचारार्थ जाहिरातींची पुर्व परवानगी घ्यावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जाहिरातींच्या प्रमाणिकरणासाठी समितीची स्थापना सोशल मीडिया, व्हिडिओ व पेड न्यूजवर कडक नजर; नियमभंगास कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी      जिल्हा परिषद, पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त, निर्भय, पारदर्शक आणि प्रत्येक राजकीय पक्ष व उमेदवाराला समान संधी मिळेल अशा वातावरणात…

हिंदू धर्मजागृतीसाठी मालवणमध्ये जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन

आंगणेवाडी यात्रेत पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण तरुणांपर्यंत धर्मविचार पोहोचवण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर – अवि सामंत मालवण : प्रतिनिधी      हिंदू धर्मावरील वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये धर्माबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व…

कुडाळात जि.प.–पं.स. निवडणुकीसाठी ६५ उमेदवारांनी घेतले अर्ज!

अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही कुडाळ : प्रतिनिधी     जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची शुक्रवार पासून प्रक्रिया सुरू झाली आहे. कुडाळ तालुक्यात शनिवारी दुसऱ्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. मात्र अर्ज खरेदीसाठी इच्छुक…

सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेजमधील रुग्णांच्या हेळसांडप्रकरणी वैभव नाईक यांनी डीनना विचारला जाब!

चुकीचे अहवाल, तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता; रुग्ण बाहेर रेफर करण्यावर संताप कामकाजात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी       सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला हायरिस्क गर्भवती असल्याचा चुकीचा अहवाल देऊन तिला गोवा-बांबुळी…

error: Content is protected !!