Category बातम्या

कोकणासाठी नारळ, काजू, मत्स्य व पर्यटनावर भर देणारा अर्थसंकल्प – प्रभाकर सावंत

अर्थसंकल्प जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचे विशेष अभियान कुडाळ : प्रतिनिधी      केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांसह समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा, सर्वसमावेशक आणि विकासाभिमुख असल्याची प्रतिक्रिया भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. विशेषतः कोकणासाठी…

पिंगुळी जि.प. मतदारसंघात माजी खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रचाराचा झंझावात!

मांडकुलीत प्रचार फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद; ठाकरे शिवसेनेची फौज मैदानात गंगाराम सडवेलकर, ममता राऊळ व कृष्णा धुरी यांचा गावागावात जोरदार प्रचार कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचाराला वेग आला असून, गावागावात…

माणगाव दत्त मंदिरात श्री मन्युसूक्त दत्तयाग भक्तिभावात सुरू

नामघोष, यज्ञ व पालखी सोहळ्याने परिसर दत्तमय कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील माणगाव येथील श्री दत्त मंदिरात सन १९७२ पासून सुरू असलेल्या श्री गुरुप्रतिपदा उत्सवानिमित्त श्री मन्युसूक्त दत्तयाग सध्या भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. परमपूज्य श्री. प. प. नांदोडकर स्वामी…

राज्य–केंद्रात सरकार आपले, आता जि.प.-पं.स.ही महायुतीचीच हवी – आ. निलेश राणे

पावशी जि.प. मतदारसंघात आमदार निलेश राणेंचा झंझावाती प्रचार दौरा सोनवडे, पावशी, डिगस मध्ये बैठकांचा धडाका कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ–मालवणचे शिवसेना (शिंदे गट) आमदार निलेश राणे यांनी रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी…

आमदार निलेश राणेंचा डिगस मध्ये झंझावाती प्रचार दौरा!

कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील पावशी जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी आज झंझावाती प्रचार दौरा करीत ग्रामस्थांशी थेट संवाद साधला.        जि.प.उमेदवार दादा साईल तसेच डिगस पं.स.चे उमेदवार निखील कांदळगावकर यांच्या प्रचारासाठी आमदार…

कुडाळमध्ये जि. प.-पं. स. निवडणुकीसाठी १५३ मतदान केंद्रांचे ईव्हीएम कमिशनिंग पूर्ण!

तहसील कार्यालयात ईव्हीएम मशीन सिलिंग प्रक्रिया जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला आढावा कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर एकूण १५३ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीन कमिशनिंगची (मतदान यंत्र सिलिंग) प्रक्रिया रविवारी कुडाळ…

पिंगुळी जि. प. मतदारसंघात घराघरांत ठाकरे शिवसेनेचा जनसंवाद!

शिवसेना (उबाठा) उमेदवारांचा प्रचार वेगात; जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद गंगाराम सडवेलकर–ममता राऊळ–कृष्णा धुरी यांचा गावोगावी जनसंवाद कुडाळ : प्रतिनिधी       पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद उमेदवार गंगाराम सडवेलकर तसेच पंचायत समिती उमेदवार ममता राऊळ व…

नेरूरमध्ये ‘१० खोके एकदम ओक्के’चा ‘मनसे’ बॅनरबॉम्ब

राजकीय वर्तुळात खळबळ कुडाळ : प्रतिनिधी       कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा जिल्हा परिषद मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) लावलेल्या बॅनर्समुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. “१० खोके एकदम ओक्के” असा थेट आणि बोचरा मजकूर असलेले बॅनर्स झळकवत मनसेने सत्ताधारी गटावर…

“बोले तैसा चाले” असा नेता हरपला…!

माणगावमध्ये स्व. अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली माणगांव : प्रतिनिधी          कोकणातील जनतेशी अजित पवार यांचे नाते प्रेम, आस्था, जिव्हाळा व आपुलकीचे होते. त्यांच्या कामाची तडफड वाखाणण्याजोगी होती. सर्वसामान्यांशी आत्मीयतेने वागणारा असा नेता आता दुर्मिळ झाला आहे, असे मत कुडाळ तालुक्यातील…

नेरूर सरपंच-उपसरपंचांसह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश!

आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश नेरूरला आमदार निलेश राणे यांची काॅर्नर प्रचार सभा कुडाळ : प्रतिनिधी         कुडाळ तालुक्यातील नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच सौ.भक्ती घाडी, उपसरपंच दत्ता म्हाडदळकर यांच्यासह ठाकरे शिवसेनेच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे…

error: Content is protected !!