सुशांत दळवी कुटुंबियांचे वैभव नाईक – परशुराम उपरकर यांनी केले सांत्वन

कणकवली : प्रतिनिधी कणकवली येथील बांधकाम व्यावसायिक सुशांत दळवी यांच्या डोक्यात बंदुकीची गोळी घालून त्यांचा निर्घृणरित्या खून करण्यात आल्याची घटना काल शुक्रवारी सकाळी उघडकीस आली आहे. त्यामुळे दळवी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून आज शनिवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी…






