नाईक पेट्रोलियम वागदे येथे सी.एन.जी.पंप कार्यान्वित!

उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ कणकवली : प्रतिनिधी महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी व कणकवली तालुक्यातील वागदे येथील नाईक पेट्रोलियमच्या वतीने उभारण्यात आलेल्या सी.एन.जी.पंपाचा शुभारंभ आज उद्योजक सतीश नाईक यांच्या हस्ते व माजी आमदार वैभव नाईक, सौ. स्नेहा…








