Category बातम्या

कुडाळ शहरात २२ जानेवारीपासून मोकाट गुरे पकडण्याची मोहीम!

न.पं.चा निर्णय; मोकाट गुरांमुळे वाहतूकीस अडथळे व अपघात गुरे न नेल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा – न.पं.प्रशासन कुडाळ : प्रतिनिधी        कुडाळ शहर व शहरालगतच्या परिसरात मोकाट मोकाट गुरे फिरत असल्याने वाहतुकीस अडथळे, अपघात तसेच नागरिकांना त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.…

कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर – ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळा २३ पासून!

तीन दिवसांच्या दैदीप्यमान ऐतिहासिक सोहळ्यात भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन मालवण : प्रतिनिधी     महाराष्ट्राची कुलस्वामिनी आदिमाया, आदिशक्ती भवानी माता आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक, पारंपरिक त्रैवार्षिक किल्ले सिंधुदुर्ग भेट सोहळ्यासाठी कांदळगावचे ग्रामदैवत स्वयंभू देव रामेश्वर आपल्या इतर…

स्मार्ट टीओडी मीटरमुळे रत्नागिरी–सिंधुदुर्गात ९१ लाखांची वीजदर सवलत!

दिवसा वीज वापरल्यास प्रतियुनिट ८० पैसे ते १ रुपयापर्यंत सूट मोफत स्मार्ट टीओडी मीटरमुळे अचूक बिलिंग व ग्राहकांना अधिक फायदा कुडाळ : प्रतिनिधी     महावितरणकडून राज्यातील घरगुती वीजग्राहकांसाठी स्मार्ट टीओडी (Time of Day) मीटरच्या माध्यमातून दिवसाच्या वीज वापरामध्ये प्रतियुनिट 80 पैसे…

जिल्हा परिषद – पंचायत समितीवर महायुतीचाच झेंडा फडकणार – पालकमंत्री नितेश राणे

महायुतीत कुठलीही बंडखोरी नाही; सर्व नेते एकसंध – मंत्री नितेश राणे कणकवली : प्रतिनिधी      भाजप हा पक्ष प्रथम राष्ट्र, नंतर राज्य आणि मग मी या तत्त्वावर आम्ही सर्वजण चालतो. आम्ही खासदार नारायण राणे यांच्या विचारांनुसार काम करत असून त्यांच्या निर्णयाबाहेर…

वर्षा कुडाळकर यांचा शिंदे शिवसेनेला जय महाराष्ट्र!

जागा वाटप फॉर्म्युल्यानंतर भाजप पाठोपाठ शिंदे गटात नाराजीनाट्य दोन दिवसांत पुढील निर्णय जाहीर करणार – वर्षा कुडाळकर कुडाळ : प्रतिनिधी       जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर ओरोस मंडळातील भाजपाच्या मंडल अध्यक्ष भाई सावंत यांच्यासह ४३ पदाधिकाऱ्यांनी…

कुडाळ – कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव!

२० ते २२ जानेवारी कालावधीत भरगच्च धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल कुडाळ : प्रतिनिधी     कुडाळ – कविलकाटे येथील श्री सिद्धीगणपती मंदिरात माघी गणेश जयंती उत्सव गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६ रोजी भक्तिभावात साजरा होत आहे. यंदा या उत्सवाचे २८ वे…

सावंतवाडी संस्थान मराठा समाजाचे ३१ वे जिल्हा स्नेहसंमेलन उत्साहात!

विविध क्षेत्रातील मान्यवर, गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा गौरव कुडाळ येथे जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ कुडाळ : प्रतिनिधी     सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई या संस्थेचे ३१ वे सिंधुदुर्ग जिल्हा स्नेहसंमेलन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवारी कुडाळ येथील मराठा समाज…

बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज कुडाळ येथे राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

“बेसिक रिसर्च मेथोडोलॉजी” विषयावर २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रशिक्षण अनुभवी तज्ञ व्याख्यात्यांचे मार्गदर्शन लाभणार कुडाळ : प्रतिनिधी      बॅ. नाथ पै शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग येथील बॅरिस्टर नाथ पै नर्सिंग कॉलेज, कुडाळ एमआयडीसी येथे दि. २१, २२ व २३ जानेवारी २०२६…

कुडाळला चिमुकल्यांच्या सांस्कृतिक कलागुणांनी स्नेहसंमेलन रंगले!

बालवाडी म्हणजे संस्कारांची पहिली शाळा – सई काळप सावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित भगिनी मंडळ बालवाडीचा स्नेहसंमेलन उत्साहात कुडाळ : प्रतिनिधी     सावंतवाडी संस्थान मराठा समाज मुंबई संचलित कुडाळ भगिनी मंडळ बालवाडीच्या स्नेहसंमेलनात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, गीते व अभिनयाने…

सिंधुदुर्गात महायुतीचे जागा वाटप जाहीर!

जि.प.त भाजप ३१, शिवसेना १९ तर पं.स.त भाजप ६३, शिवसेना ३७ जागांवर लढणार भाजप नेते खासदार नारायण राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती कणकवली : प्रतिनिधी     महायुतीचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम झाला आहे. जिल्हा…

error: Content is protected !!