डिजिटल अरेस्ट गुन्ह्यातील आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांकडून अटक!

कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद उत्तरप्रदेश मधून संशयिताला केले जेरबंद कणकवली : प्रतिनिधी डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील एका संशयित आरोपीला सिंधुदुर्ग सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या बाबत पुढील तपास सूरू असल्याची माहीती पोलिसांकडून देण्यात आली…



