“राणेंचे हिंदुत्व व मराठी बाणा आजही तसाच”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार!

कणकवलीत खा.नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस सोहळा दिमाखात दिग्गजांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम; केंद्रीय मंत्री गडकरी, खा. तटकरे, श्री.सामंत यांच्याकडूनही राणेंच्या कार्याचा गौरव कणकवली : अनिकेत उचले शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारसरणीत घडलेले खासदार नारायण राणे यांनी हिंदुत्व…








