सिंधुदुर्गातील लघु सिंचन योजनांचा मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडून आढावा!

जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागांतर्गत कामांना गती द्या – मंत्री नितेश राणे कोकणातील सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड मुंबई : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही योजनांची कामे पूर्ण झाल्याचे दाखविण्यात आले असले, तरी काही…








