आता आंजिवडे-पाटगाव घाट रस्त्यासाठी खा. नारायण राणे पुढाकार घेणार.!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरींशी चर्चा करणार : कृती समितीने घेतली भेट सिंधुदुर्ग : प्रतिनिधी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा ऐतिहासिक ‘आंजिवडे-पाटगाव (भैरीची पाणंद) घाट रस्ता’ विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, यासंदर्भात आपण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री…







