ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन; पालकमंत्र्यांची टोल संदर्भात मोठी घोषणा!

पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गवासीयांना मोठी भेट; टोल संदर्भात जिल्हावासियांना दिलेला शब्द केला पूर्ण सिंधुदुर्गातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास; व्यावसायिक वाहनांना ही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग…








