बेळणे खुर्दमध्ये जनावरांच्या पुल्पी किडनी रोगावरील लसीकरण व जनजागृती!

रावे कार्यक्रमांतर्गत कृषी विद्यार्थ्यांचा पशुसंवर्धनासाठी पुढाकार वेळेवर लसीकरणाने जनावरांचे आरोग्य सुदृढ; डॉ. तुळशीराम वजीर यांचे मार्गदर्शन कणकवली : प्रतिनिधी कै. राजाराम मराठे कृषी महाविद्यालय, फोंडाघाट येथील अंतिम वर्षातील कृषी विद्यार्थ्यांनी रावे (RAWE) कार्यक्रमांतर्गत बेळणे खुर्द गावात जनावरांच्या आरोग्य संवर्धनासाठी पुल्पी…








