वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड; सचिन काळप यांच्याकडून संविता आश्रमाला मदत!

कुडाळचे माजी नगरसेवक सचिन काळप यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा पणदूरच्या संविता आश्रमाला जीवनावश्यक साहित्य भेट कुडाळ : प्रतिनिधी कुडाळमधील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते देवानंद उर्फ सचिन काळप यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवत साजरा केला. वाढदिवसानिमित्त त्यांनी पणदूर…








