कमिशनच्या आमिषाने बँक खाते दिले; कुडाळातील तिघे गुजरात पोलिसांच्या ताब्यात!

संशयास्पद व्यवहारांचा तपास; कुडाळमध्ये खळबळ बँक खाते अनोळखी व्यक्तीला देऊ नका; पोलिसांचे आवाहन कुडाळ : प्रतिनिधी कमिशनच्या आमिषापोटी स्वतःचे बँक खाते अनोळखी व्यक्तींना वापरण्यास दिल्याने कुडाळ तालुक्यातील एका फर्मच्या तीन संचालकांना गुजरात पोलिसांनी नाट्यमयरित्या ताब्यात घेतले. या खात्यांमधून काही संशयास्पद…








