आमदार निलेश राणेंची तत्परता; तेंडोली शाळा दुरुस्तीसाठी साहित्य उपलब्ध!

शाळेच्या छप्पर दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पालकांसह ग्रामस्थांनी मानले आभार कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ तालुक्यातील तेंडोली – गावठणवाडी जि. प. प्राथ. शाळेच्या छप्पराचा भाग कोसळल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत शिंदे शिवसेनेचे तेंडोली उपविभाग प्रमुख रामचंद्र राऊळ यांनी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या…







