खा. नारायण राणे यांच्या वाढदिवस सोहळ्याला मंत्री राधाकृष्ण विखेपाटील राहणार उपस्थित!

वैभववाडी : प्रतिनिधी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वर्ष पदार्पण सोहळा 10 एप्रिल रोजी होत आहे. या भव्य सोहळ्यास राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेपाटील उपस्थित राहणार आहेत. राज्यातले महनीय व्यक्ती या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून कार्यक्रमाची…






