मालवणात ५०० किलो बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त!

कट्टा येथून विक्रीसाठी येत असताना पालिकेची धडक कारवाई रिक्षा-टेम्पोसह साठा ताब्यात; संबंधितांवर दंडात्मक कारवाई होणार मालवण : प्रतिनिधी बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रिक्षाटेम्पो सह सुमारे 500 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त…







