नाविन्यपूर्ण उपक्रमांमधून सिंधुदुर्गच्या आर्थिक प्रगतीला नवी दिशा – पालकमंत्री नितेश राणे!

सिंधुरत्न समृद्ध योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आढावा बैठक सिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला गती देत रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजना २.०’ ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. या योजनेअंतर्गत…








