Category रत्नागिरी

कोकण रेल्वे प्रकल्पातील प्रलंबित प्रकल्प बाधितांना रोजगारात प्राधान्य द्या!

मंत्री नितेश राणे यांचे रेल्वे प्रशासनाला निर्देश रेल्वे स्थानकांवरील स्टॉल व अनुकंपा तत्त्वावरील नोकऱ्यांमध्ये भूमिपुत्रांना सामावून घ्या – मंत्री नितेश राणे मुंबई : प्रतिनिधी      कोकण रेल्वे प्रकल्पासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक नागरिकांच्या संपादित झालेल्या जमिनींच्या बदल्यात त्यांना प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून…

कुडाळात ‘इतिहास कट्टा’ उपक्रम; ९ मे रोजी पावशीत रविराज पराडकर यांचे व्याख्यान!

शिवरायांची युद्धनीती व आरमार उभारणीवर मार्गदर्शन; विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी संघटनेचा उपक्रम कुडाळ : प्रतिनिधी      छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनशैली आणि त्यांचे युद्धकौशल्य आजच्या पिढीने आत्मसात करावे, या उद्देशाने इतिहास संकलन समिती व शिवप्रेमी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘इतिहास…

सिंधुदुर्गच्या समुद्रात अवैध मासेमारी करणाऱ्या रत्नागिरीच्या पार्ससीन नौकांवर कारवाई व्हावी!

रामेश्वर मच्छिमार सोसायटी व मच्छिमारांची मागणी मालवण : महेश कदम       सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी आलेल्या रत्नागिरीच्या पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गातील काही नौका घेरून नौकांवरील मासळी लुटतात व खलाशांना मारहाण करतात असा गंभीर आरोप रत्नागिरी येथील पर्ससीन नेट मच्छिमार संघटनांनी केल्याने यावर मालवण…

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई : प्रतिनिधी       राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या कालावधीतील वीजवापरासाठी टीओडी (टाइम ऑफ डे) सवलत जुलै २०२५ मध्ये लागू केल्यापासून आतापर्यंत ७० लाख ग्राहकांना एकूण २२३५ कोटी रुपयांचा लाभ झाला असून त्यामध्ये १५,९०७ उच्चदाब औद्योगिक…

नांदगावात श्री देव कोळंबा जत्रोत्सव उत्साहात;भक्तांचा उसळला जनसागर!

मटण-भाकरीच्या प्रसादासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा दर्शनासाठी भाविकांची गर्दी; परराज्यातील भाविकांचीही उपस्थिती नांदगाव : प्रतिनिधी       संपूर्ण महाराष्ट्रासह परराज्यातही मोठा भक्तवर्ग असलेला आणि मटण भाकरीच्या प्रसादाने वेगळी ओळख असलेली जत्रा म्हणून ओळखली जाणारी भक्तांच्या हाकेला धावणारा आणि नवसाला पावणारा नांदगाव येथील…

सिंधुदुर्गात वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज!

वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक दुरुस्ती पावसाळ्यात बिघाड टाळण्यासाठी मोहीम सिंधुदुर्ग : प्रतिनिधी       पावसाळ्यामध्ये महावितरण कंपनीच्या वतीने ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, याकरीता मुख्य कार्यालयाच्या निर्देशानुसार, मार्गदर्शक सूचनेनुसार पावसाळयात वीज पुरवठ्यातील बिघाड कमीतकमी होईल या दृष्टीने नियोजन करून…

महिला विधेयका वरून काँग्रेसला बदनाम करण्याचे षडयंत्र हाणून पाडू !

काँग्रेस प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलीपे यांचा इशारा महिला आरक्षणाला काँग्रेसचा कधीच विरोध नाही; एनडीएवर खलीपे यांची टीका कुडाळ : प्रतिनिधी     ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ या गोंडस नावाखाली एनडीए सरकारने आणलेले विधेयक संसदेत नामंजूर झाले. त्याचे खापर एनडीए सरकार काँग्रेस वर…

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध एलईडी मासेमारीविरोधात कारवाई!

देवगड येथील नौका जप्त देवगड : प्रतिनिधी       मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली.     देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली…

भरउन्हात घरावर पडला ५ किलोचा बर्फाचा तुकडा!

देवलीत खळबळ : ना पाऊस ना गारा; जणू आश्चर्यच मालवण : प्रतिनिधी       मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी येथील विजय मधुकर देऊलकर यांच्या घरावर शुक्रवारी दुपारी अचानकपणे सुमारे पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने खळबळ उडाली आहे. बर्फाचा तुकडा घरावर…

मुंबई-गोवा महामार्ग रखडण्यास गडकरी जबाबदार – वैभव नाईक

कोकणवासियांना टोलमाफी देण्याची माजी आ.वैभव नाईक यांची मागणी कणकवली : प्रतिनिधी     मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन तब्बल १४ वर्षे उलटून गेल्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मे २०२६ पर्यंत काम पूर्ण होईल, असे काल आश्वासन दिले असले तरी…

error: Content is protected !!