मालवणात १३ रोजी मच्छिमारांसाठी NFDP नोंदणीची विशेष मोफत सुविधा!

समुद्ररक्षक संमेलनात आयोजन मालवण : प्रतिनिधी बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण, सागरशक्ती (Oceans and People), वनशक्ती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, युथ बिट्स फॉर क्लायमेट, मालवण नगरपरिषद, नीलक्रांती आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ जून रोजी सकाळी ९.…








