उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून मंत्री नितेश राणेंची मुक्तकंठाने स्तुती!

नितेश राणे उत्तम मंत्री; संजय राऊतांकडून अनपेक्षित कौतुक मुंबई : प्रतिनिधी उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पारंपरिक विरोधक असलेले मंत्री नितेश राणे यांची पहिल्यांदाच मुक्तकंठाने स्तुती केली आहे. राऊत यांनी राणेंना राज्यातील ‘उत्तम मंत्री’ संबोधत मत्स्य विभागातील त्यांच्या कामाचे…








