कुडाळ येथे आगीत गॅरेजचे मोठे नुकसान; शिवसेना शहरप्रमुख अभिषेक गावडेंचा मदतीचा हात!

उपजिल्हाप्रमुख ओंकार तेलींसह नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडूनही आर्थिक सहाय्य कुडाळ : प्रतिनिधी कुडाळ शहरातील अनंत मुक्ताईसमोरील सुलभ शौचालयाजवळील एका दुचाकी दुरुस्तीच्या गॅरेजला सोमवारी सायंकाळी पावणे सातच्या सुमारास अचानक आग लागली. संजय सावंत यांच्या बंद गॅरेजला लागलेल्या आगीत दुरुस्तीचे साहित्य जळून मोठे…








