पणदूर तिठा येथील हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री आग!

मोठे आर्थिक नुकसान; कुडाळ पोलिस घटनास्थळी दाखल कुडाळ : प्रतिनिधी पणदूर तिठा येथील एका हार्डवेअर दुकानाच्या गोडावूनला मध्यरात्री सुमारे २ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. सदर हार्डवेअर दुकान हे रत्नदीपक सावंत यांच्या मालकीचे असून या आगीत मोठ्या प्रमाणात…








