पाळये परिसरात बिबट्याची दहशत वाढली; तीन दिवसांत दुसऱ्या पाळीव जनावराचा फडशा
हत्तींच्या संकटानंतर बिबट्याचा उपद्रव; शेतकरी भीतीच्या छायेखाली बिबट्याचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची जोरदार मागणी दोडामार्ग : प्रतिनिधी पाळये परिसरात बिबट्याची दहशत वाढली असून तीन दिवसात त्याने दुसऱ्या पाळीव जनावराचा फरशा पाडला आहे. येथील शेतकरी चिमणो वरक यांच्या बकरीवर हल्ला चढवत तिला…






